ताज्या घडामोडीमनोरंजन

भोकरदन येथे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या सदस्य नोंदणी

भोकरदन येथे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान च्या सदस्य नोंदणी शेख अजहर बदनापूरकर यांच्या हस्ते करण्यात आली.व जुनेद पठाण, शेख अझहर(नांजा) ,गुड्डू कादरी यांची सदस्य नोंदणी करून सदस्यपद देण्यात आले. यावेळी अझहर भाई बदनापूरकर,सय्यद भिकन,भोकरदन ता.अध्यक्ष शेख सलिम, ता.सचिव शेख मुक्तार,अकिल पठाण ,मिर्झा रियाज बेग आदि उपस्थित होते.

Share now