राजकिय घडामोडी

मनजीतसिंग ग्रंथी यांचा सत्कार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनजीतसिंग ग्रंथी हे मुखेड येथे त्यांच्या वैक्तिक कामा निमित्ताने आले असता व जिंतुर गंगाखेड विधानसभा मतदार संघ निरीक्षक पदी निवड झाल्या बदल त्यांचा मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालयात सत्कार करण्यात आले या वेळी नांदेड रा.कॉ.सो.से.जि.अध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) ता.सचिव अड लक्ष्मण सोमवारे, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड, ता.कोषाध्यक्ष आनंदा शिंपाळे उपस्थित होते

Share now