मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यातील हारंगुळ येथे श्री राजा भर्तरीनाथ यात्रा
गंगाखेड तालुका प्रतिनिधी तुषार उपाध्ये मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध परभणी जिल्हा गंगाखेड तालुक्यातील हारंगुळ येथे श्री राजा भर्तरीनाथ दरवर्षी पाच लाख भाविक नागपंचमीला येथे दर्शनासाठी येतात कोरोना मुळे दोन वर्षांपासून यात्रा बंद आहे फक्त शासकीय महापूजा करण्यात आली पुजाचे माननीय
तहसीलदार स्वरूप कंकाळ साहेब बीटलक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, जमादार शिंदे तलाठी रमेश भराड मुख्य पुजारी सुभाष लक्ष्मण भोकरे माणिक भोकरे हरंगुळकर साहेबराव हाके भगीरथ फड ओबीसी सरपंच संघटना अध्यक्ष परभणी, दादासाहेब हाके, अशोक जोशी, उत्तम जोशी यांच्या हस्ते महापूजा झाली