आम मुद्देताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य मुस्लिम विद्यार्थी फेलोशिप संघर्ष समितीच्या वतीने खासदार जलील यांना निवेदन.

विविध समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या बार्टी, सारथी, तसेच महाज्योती या संस्थांच्या च्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी गरीब,होतकरू आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम समाजातील मुलांना उच्च शिक्षण तसेच एम. फिल,

पी.एचडी मध्ये संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या संस्थेच्या माध्यमातून फेलोशिप मंजूर होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी लोकसभेत तसेच विधानसभेत लक्ष वेधावे यादृष्टीने खासदार इम्तियाज जलील यांना महाराष्ट्र राज्य मुस्लिम विद्यार्थी फेलोशिप संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले….

Share now