माखणी पिंपळदरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा विम्याचा वाद, पुण्याच्या आयुक्तांना सांगण्यासाठी केला घंटा नादगंगाखेड
माखणी पिंपळदरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा विम्याचा वाद, पुण्याच्या आयुक्तांना सांगण्यासाठी केला घंटा नादगंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्ये गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील माखणी पिंपळदरी महसूल मंडळातील शेतकरी डोंगरी विकास जन आंदोलनच्या वतीने कृषी आयुक्ता कार्यालय पुणे येथे २०२० च्या
खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचा पिक विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने दिला नसुन डोंगर भागातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा विमा कंपनी वर गुन्हा दाखल करावा म्हणून घंटा नाद आंदोलन करते समयी आज दि.१५ अगष्ट नीमीत झेंडावंदन करून राष्ट्रगीत म्हणताना गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागातील शेतकरी बांधव उपस्थित होते.