क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

माजलगाव येथे एमआयएम पक्षातर्फे मनिपुर येथील महिलांवर, समाज,धार्मिक हल्ल्यांवरील निषेधार्थ

मनिपुर येथील महिलांवर, समाज,धार्मिक हल्ल्यांवरील निषेधार्थ

माजलगाव येथे एमआयएम पक्षातर्फे मनिपुर येथील महिलांवर, समाज,धार्मिक हल्ल्यांवरील निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले हयात मणिपूर येथे शांतता राखावे ह्यासाठी प्रयत्न करावे व येथील बीजेपी सरकार तात्काळ बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावे तसेच धार्मिक स्थळांवर हल्ले झालेली आहे

त्यांना तातडीने धार्मिक स्थळांची दुरुस्ती करावे व हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींना 50 लाख मुवाजा देण्यात यावे तसेच जख्मी व्यक्तींना 10 लाख रुपये तात्काळ देण्यात यावे तसेच हया घटनेंची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करून समाजकंटकांवर कठोर शिक्षा करावे हया मागणीसाठी उपविभागीय अधिकारी ह्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले ह्यावेळी माजलगाव एमआयएमचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share now