माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपु सुलतान यांच्या बदल अपशब्द वापरलेयांनी गुंहा दाखल करा. पाथरी.माहाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान
संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील आज दिंनाक 28/ 01/2022 शुक्रवार रोजी महाराष्ट मुस्लिम युवक प्रतिष्ठाण पाथरी जिल्हा.परभणी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यचे माजी मुख्यमंञी व विरोधी पक्षनेता देविद्र फणडविस यांनी हजरत टिपु सुलतान यांच्या बदल अपशब्द वापरलेयांने

यांचा जाहिर निषेध करुन माहाराष्ट्र राज्यचे माजी मुख्यमंञीवर कठोर कार्यवाही करावी असे निवेदन परभणी जिल्हातील पाथरी येथे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने मा.मुख्यमंञी उध्दवजी ठाकरे याना उपविभागिय अधिकारी व पाथरी तहसिलदार पाथरी पोलीस निरीक्षक

याच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे या वेळी प्रदेश घटक अहमद अन्सारी प्रदेश महासचिव शेख अजहर हदगावकर जिल्हाअध्यक्ष शेख ईफतेखार बेलदार रईस कुरेशी अयुबखाँन ईम्ररान अन्सारी शेख जफर

अलताफ अन्सारी मोईज अन्सारी कलीम अन्सारी व अधिक कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते