ताज्या घडामोडीमनोरंजन

मानवत तालुक्यातील इटाळी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

मानवत प्रतिनिधी मानवत तालुक्यातील इटाळी येथे आज दिनांक 31/07/2021 रोजी वार शनिवार रोजी इटाळी तालुका मानवत जिल्हा परभणी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन शाहूराव गवारे यावेळी प्रहार संघटनेचे पाथरी तालुका प्रमुख दीपक भाऊ खुडे उपस्थित होते शाखा अध्यक्ष म्हणून महादेव संभाजी

गायकवाड यांची निवड तर उपाध्यक्ष म्हणून दयानंद धुराजी गायकवाड सचिव म्हणून मारुती अनुरुद्ध खंदारे कोषाध्यक्षपदी रुद्राक्ष रामभाऊ गवारे तर सदस्यांमध्ये अमोल धुराजी गायकवाड बबन अनुरुद्ध खंदारे ज्ञानेश्वर तुळशीराम गवारे यांची निवड करण्यात आली यांच्या हस्ते करण्यात यावेळी प्रहार सेवक जनार्दन कांबळे अफसर खान पठाण गुलाब खान पठाण गावातील प्रहार सेवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते

Share now