मानवत पाथरी तालुक्यातील दरोडेखोरांची पाॅच जणाची एक टोळी आज जेरबंद
संपादक अहमद अन्सारी.मानवत येथिल पोलिस स्टेशनचे पोलीस 11.8. 2021.रोजी मानवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुभाष राठोड याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी मानवत पाथरी तालुक्यातील दरोडेखोरांची पाॅच जणाची एकटोळी आज जेरबंद केली राञि गस्त घालित असताना पाॅच जण एकाटुव्हीलर व्दारे जात असताना पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांना त्याचा संशय आला आणी त्यानी त्याच्यावर झडप घालुन त्यांना पकडण्यात यश आले.त्या दरोडेखोरा कडुन काही हत्यारे देखिल जप्त करण्यात आले.पोलिस निरीक्षक श्रि.सुभाष राठोड यांनी यापुर्वी देखिल.अट्टल गुन्हेगांराना पकडुन जेरबंद केले होते.हे विशेष.होय या दरोडेखोराची नावे अनिल पवार परविन सिंग कुष्णा गिरी अर्जुन पवार रमेश दाभाडे अशी या आरोपिचे नावे असल्याचे सांगण्यात येत आहे
पाळोदी रोड ते टि पाॅईट मध्ये राञी दिड वाजताच्या सुमारास एका टु व्हिलर वर पाॅच दरोडेखोर जात असताना साह्यक पोलिस निरीक्षक भारत जाधव पोना वड राख क्षिरसागर शेख वसिम वायाळ चव्हाण घुगे यांनी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शना खाली दरोडेखोर हत्यारानिशी पकडण्यात यश आले. व त्यांना वेळीच पकडले नसते तर दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी त्यांनी केली असती सदर आरोपीनी या पुर्वी सुध्दा मानवत पाथरी शहरात चोरी केली होती. रेकार्डवर ते सराईत.गुन्हेगार आहेत.असे मानवत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्रि.सुभाष राठोड यांनी सांगितले.
ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा. सय्यद अहमद अन्सारी संपादक पाथरी जन्मभूमि न्यूज मो न 7218275486.