मानवत येथे तरुणाचा खून
संपादक अहमद अन्सारी . शुल्लक कारणावरून तरुणाचा खून शहरातील २१ वर्षीय दि.७ रोजी सोमवारी रात्री च्या सुमारास घडली . मयत तरुन् बलरामसिंग बावरी या तरुणांचा पाच ते सहा जणांनी तलवारी ने वार करून खून केल्याची घटना घडली.शहरात ७ रोजी गुरुनानक जयंती निमित्य लावण्यात येणाऱ्या बॅनर वरील प्रमुख पदाधीकऱ्यांच्या फोटो काडून आपला फोटो लावण्या मुळे संतप्त झालेल्या पाच ते सहा
जणांनी बायपास रोड वरील आई हॉटेल गाठून बलरामसिंग बावरी यांना बेदम मारहान् करून धार धार तलवारी चे वार करून त्याच्या डोक्यात तलवारीने वार केले यात गंभीर झाल्याने बलरामसिंग बावरी याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळताच
पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक फेरोज पठाण, भरत जाधव , आनंद बनसोडे , समीर पठाण, सोळंके,यांनी कर्मचाऱ्यास घटनास्तळी धाव घेतली .मृतदेह नऊच्या सुमारास ग्रामीण येथे दाखल करण्यात आला असून १०.३० च्या सुमारे पोलिसांनी पंचनामा करण्यास सुरवात केली होती