ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

मानवत येथे पर्युषण पर्वनिमित्त मिरवणूक

संपादक अहमद अन्सारी. मानवत : येथील क्रांती चौकातील १००८ दिगंबर जैन चंद्रप्रभू मंदिर पासून जैन समाजाच्या वतीने पयुर्शन पर्वा निमित्त आज दिनांक .११ रविवार रोजी पालखी मिरवणुक काढण्यात आली.


शहरातील क्रांती चौकातून मुख्य रस्ता तसेच गणपती विसर्जन मार्गे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शहरातील सर्व जैन समाजाचे नागरिक सामील झाले होते .
यावेळी अजित कोरडे, संदीप उखळकर, सुरेश घोडके, महावीर उखळकर, राजेश ढोले

अनुज संगई, सुरेश मेहेत्रे ,सुनील अन्नदाते,अनिकेत अन्नदाते अनिल अन्नदाते ,अमोल मेघळ, कैलास काळे ,अशोक कोरडे, डॉ विजय कहेकर ,संदीप काळे, ऍड राजेंद्र केरे सुनील काला, सुनील केरे, अशोक केरे ,प्रदीप हिरक, कैलास चौबे, प्रमोद कहेकर ,यांच्यासह
जैन समाजातील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर पालखी मिरवणूक शांततेत पार पडले

Share now