मानवत येथे. शिक्षक सिराज अली खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
संपादक अहमद अन्सारी. मानवत : शहरातील गालिब नगर येथील इकरा उर्दू शाळेतील मुख्याध्यापक सिराज अली खान यांना परभणी चे ऑल-इंडिया-मजलिजे-इतेहादुल मुस्लिमीन एम.आय.एम.जिल्हाध्यक्ष एडवोकेट इम्तियाज खान यांच्या वतीने नकिब ए मिल्लत पुरस्कार आदर्श शिक्षक म्हणून देण्यात आला सिराज अली खान हे एकरा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आहे

व त्यातच सिराज अली खान हे आपल्या जीव तोडून विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल कसे करायचे हे सातत्याने प्रयत्न करत आहे त्यांची ही कामगिरी बघून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दी.२५ सप्टेंबर रविवार रोजी परभणी येथे देण्यात आले. यावेळी एम आय एम चे महाराष्ट्रा सेक्रेटरी मौलाना रफीयोद्दिन अशरफी, एम आय एम परभणी जिलाध्यक्ष एडव्होकेट इम्तियाज खान, परभणी जिल्हा कार्यध्यक्ष मुद्दससिर असरार सर व इतर उपस्थित होते