मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे याच्या वाढदिवसा निमित्त नरसी चौकात वृक्षारोपण करण्यात आले आहे
शिवसेना नायगाव तालुक्याच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे याच्या वाढदिवसा निमित्त नरसी चौकात वृक्षारोपण करण्यात आले आहे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर यावेळी नायगाव काॅग्रेस कमेटी चे तालुका अध्यक्ष संभाजी पाटील.भिलवंडे, शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे, वृक्षारोपण करण्यात आले, शिवसैनिक अनिल बोधने,नरसी सरपंच गजानन उर्फ(पपू) शिवाजीराव भिलवंडे उत्तम बोधणे,जेष्ठ नागरिक बापुराव कोरे, बालाजी बोधने, अशोक मेकाले, सुधाकर पाटील भिलवंडे,अनिल कांबळे, परेश सुर्यवंशी, शंकर नरसीकर ,जब्बार खान ,दिगांबर

भुताळे ,पिराजी पवार ,ईमरान टिपु, शेख अजहर ,भिमराव बट्टेवाट, बालाजी मेटकर ,संतोष कुडके, तसेच पत्रकार बंधू काँग्रेस पक्षाचे व शिवसैनिक पद अधिकारी उपस्थित होते ,नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886