मित्र मंडळ शहर उपाध्यक्ष पदी रामराजे भांडारे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
मित्र मंडळ शहर उपाध्यक्ष पदी रामराजे भांडारे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्ये रामराजे भांडारे यांना माननीय आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ शहर उपाध्यक्ष पद आमदार साहेबांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक सत्यपाल साळवे, सुमित भैय्या ,उद्धवराव शिंदे , राजू खान , एकबाल चाऊस , आकाश मोठे , मझर खान, सर्व मित्र परिवार उपस्थित होते