आम मुद्देताज्या घडामोडी

मुसळधार पाउसामुळे झालेल्या नुकसानाची तात्काल भरपाई देण्याची शहीद अब्दुल हमीद मित्र मण्डलाची मागणी

शहीद अब्दुल हमीद मित्र मण्डलाची मागणी


संपूर्ण परभणी जिल्हातील व गंगाखेड येथे सोमवार व मंगळवार रोजी झालेल्या मुसळधार पाउसमुले गंगाखेड़ शहरातील रमाबाई नगर,आझादनगर,तारू मोहला, बरकत नगर,रजा कॉलोनी मध्ये व इतर ठिकाणी घरामध्ये पानी घुसल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले.जगण्यासाठी जो अन्न,वस्त्र,निवारा लागतो तेच या पाउसाने

घेतला यामुळे झालेल्या नुकसानची जाउन पाहणी करून पंचनामे करावे व नुकसानची भरपाई द्यावी अशा मागनीचे निवेदन शहीद अब्दुल हमीद मित्र मंडल तर्फे तहसीलदार साहेबास देण्यात आले यावेळी मित्र मंडलाचे संस्थापक अध्यक्ष शेख शकील,उपाध्यक्ष शेख इमरान,समीर चावूंस,शेख असद,शेख नदीम,मोसिन शेख व इतर उपस्थित होते.

Share now