युवा अल्पसंख्यांक फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा MMYP जिल्हा सचिव .शेख इरशाद आडगावकर गौरवपूर्णु संमान
परभणी जिल्हा प्रतिनिधी. परभणी येथील दिनांक 29 जुलै रोजी. शासकीय ‘मान सेवेचा सम्मान :COVID-19. या ” दैवी ” संकट काडात .जिल्हाधिकारी मा.दिपक मगळीकर साहेब यांच्या मार्गदर्शन व वेळो वेळी जिल्हा प्रशासना चे निर्देशा नुसार युवा अल्पसंख्यांक फाउंडेशन च्या मध्येमातुन.शहरात.सर्वसामान्य, गोर गरीब, गरजूंना अडचणी च्या वेळेस.अनेक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले
व प्रशासना ला भरपूर सहकार्य केला त्यामुळे.त्याचीच दखल घेऊन आज मा जिल्हा अधिकारी साहेबांनी.युवा अल्पसंख्यांक फाउंडेशन संस्था चे संस्थापक. शेख इरशाद आडगावकर .यांचा जिल्हाअधिकारी यांनी. प्रमाणपञ देउन गौरवपूर्णु संमान करण्यात आले शेख इरशाद आडगावकर यांनी जिल्हा प्रशासना चे आभार व्याकत केले.