आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

रस्ता दुरुस्तीसाठी अतिरिक्त आयुक्तना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या निवेदन

औरंगाबाद. महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानच्या वतीने औरगाबाद महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांना निवेदन दिनांक 15/09/2022 रोजी वार्ड क्रमांक 105 राहुल नगर व सादात नगर औरगाबाद येथील मेन रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात यावे

महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम, यांना महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान तर्फे निवेदन देण्यात आले. संबंधित निवेदनाची दखल तत्काळ घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आसवाशन ही, अतिरिक्त आयुक्त


रवींद्र निकम,यांनी दिले. त्यावेळी राहुल नगर व सादातनगर येथील महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी शेख बद्रुद्दीन,अब्दुल गफार, शेख हमीद, जुबेर,इमरान खान,शेख अजीज राज, शेख जावेद

,फारुख पठाण, फईम खान ,रऊफ खान, दौलत शेख,अमीन शेख,सय्यद अझरुद्दीन,शेख अनिस, जमशिद अली ,शेख शफीक ,शेख नदीम ,इत्यादी उपस्थित होते.

Share now