Uncategorizedताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

राज अहमद सय्यद नूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

माहाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत केला. राज अहमद सय्यद नूर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

माजलगाव येथील माजलगाव नगर परिषदचे माजी.नगरसेवक तथा सर्व समाजाचे सामाजीक नेते राज अहमद सय्यद नूर यांचा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब माजलगाव तालुक्याचे आमदार प्रकश दादा सोळंके मुंबई कृषि बाजार समीति चे माजी. सभापती अशोक आबा डक ,माजि नगरअध्यक्ष नासेर् खान नगरसेवक भागवत भोसले, यांच्या उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्य प्रवेश केला पक्ष प्रवेशात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध विभागाचे मोठ मोठे नेते व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Share now