ताज्या घडामोडीमनोरंजन

राणीसावरगांव येथे मुस्लिम समाज बांधवासाठी भव्य शादी खाना इमारतीचे उदघाटन

मुस्लिम समाजांचे भव्य शादी खानेचा इमारतीचे उदघाटन

गंगाखेड प्रतिनिधी तुषार उपाध्ये : गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी पाठपुरावा करून आल्पसंख्याक विभागा कडून ना. नवाब मलिक यांच्या खात्या कडून राणीसावरगांव येथे मुस्लिम बांधवा साठी शादीखाना

करण्यासाठी पाठपुरावा करून25 लाख रु निधी उपलब्ध करून दिला, त्याचे रितसर आसे उदघाटन दि10 संप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वा. आ. डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी उदघाटन पर भाषणात आ. रत्नाकर गुट्टे म्हणाले मी प्रत्येक जाती धर्मासाठी काम करत आहे, प्रत्येक वाडी ,तांडया वर मी सभाग्रह देत आहे, राणीसावरगांच्या अंर्तगत सर्वच तांडयावर जवळपास संत सेवा लाल महाराजाच्या नांवाने मी सभाग्रह दिलेले आहेत राणीसावरगांव व परिसरातील सर्वच जाती धर्माच्या

लोकानी माझ्यावर खुप प्रेम केलेले आहे, हे उपकार मी कधीच विसरणार नाही असे भावनीक उदगार काढले, यावेळी मुस्लीम समाज बांधवानी आ.डॉ रत्नाकर गुट्टे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे आध्यक्ष महाराष्ट्र काकर संघटनेचे प्रदेश आध्यक्ष मोईन अकबर काकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख पाहुने म्हणुन किशनराव भोसले जि.प.

सदस्य, राजेश फड जि.प. सदस्य . ऍड संदीप पाटील जिल्हाध्यक्ष रा. स. पा परभणी ,हानुमंत मुंढे प्रभारी , राहूल बनाटे जिल्हाध्यक्ष रा. स. पा दलित आघाडी ,गजाननमाने उपसभापती प्रतिनिधी, राजेभाऊ जाधव सरपंच प्रतिनिधी, बालासाहेब चव्हाण उपसरपंच प्रतिनिधी , मोहनराव गळाकाटू मा. जि.प. सदस्य, सय्यद अकबर स. जाफर मा.सरपंच , बाबा पटेल समाज सेवक गंगाखेड , बालासाहेब लटपटे सरपंच पांगरी, कृष्णा मुंढे सरपंच गौळवाडी ,

सत्यपाल साळवे नगरसेवक गंगाखेड, आसद खाँ पठाण नगरसेवक पालम, उबेदखॉ पठाण नगरसेवक पालम, मोबीन खुरेशी नगरसेवक पालम, महेबुब खुरेशी नगरसेवक पालम , आझीम खां पठाण नगरसेवक पालम, एकबाल चाऊस आल्पसंख्याक समाज विधानसभा आध्यक्ष, शेख खालेद शहराध्यक्ष गुट्टे काका मित्रमंडळ

गंगाखेड, राजु खान, इंतेसार सिध्दीकी, डी.एन. भिमनपलेवार आध्यक्ष व्यापारी महासंघ , चंद्रकांत गुबनर आध्यक्ष फर्टी लायझर असोशियशन, बापु सातपुते संचालक गंगाखेड शुगर , शेख गौस युवा नेते पालम, राहूल शिंदे ता. आध्यक्ष गुट्टे काका मित्रमंडळ दलित आघाडी पालम, बालासाहेब वाघमारे प. स. सदस्य पालम , शेषेराव सलगर ता. आध्यक्ष रा. स. पा गंगाखेड , सय्यद रुस्तुम युवा नेते गंगाखेड, तसेच राणीसावरगांव ग्रांमपंचायतचे सदस्य मा.

सरपंच सोमनाथ कुदमुळे, शेख गफार, बालासाहेब फुगनर, सय्यद समीर, शिवराम तोकलवाड, ज्ञानेश्वर निलेवाड, आकाश राठोड, पंढरी राठोड , बाबासाहेब साळवे , सुरज जाधव ई. यावेळी उपस्थिती होती, हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शेख आब्दुल रज्जाक , सय्यद मुसदीक, खुरेशी ताजन, शेख मौला , सय्यद नबी

, सय्यद खदीर , शेख नफीस, गोंविद डोणे, संतोष डोणे, खुरेशी वजीर ,खुरेशी इब्राहीम, खुरेशी इस्माईल, खुरेशी आमरोदीन, शेख अहमद , तांबोळी मगदुम , आमीर खाँ पठाण , शेख नजीर मामा, सय्यद महारुफ, खुरेशी अलाऊदीन, ई. यावेळी परिश्रम घेतले

Share now