ताज्या घडामोडीमनोरंजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सय्यद जमीर भाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालय येथे आरो पाणी फिल्टर लोकार्पण सोहळा संप्पन


गंगाखेड प्रतिनिधी मोसिन खान.गंगाखेड येथे जमीर भैय्या मित्र मंडळचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसविण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची खुप अडचण निर्माण झाली होती, पाण्यासाठी येथील येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे सय्यद जमीर भाई यांच्या लक्षात आले व त्यांनी आपला

वाढदिवस सध्या पद्धतीने करून ज्या उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न निर्माण झाला होता तो त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालयात वाटर फिल्टर बसून आपला वाढदिवस साजरा केला….
या वाटर फिल्टरचे उदघाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ.हेमंत मुंढे,डॉ. उमाकांत बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमीर भय्या मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयातील रुग्णाला फळे पण वाटप केली.
यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.हेमंत मुढे, डॉ.बिराजदार,प्रणीत खज्जे, सय्यद अल्ताफ भाई ,इंतेसार सिद्दीकी , वसीम हाशमी, समि सय्यद,अविनाश बर्वे,विशाल दादेवाड,कुलदीप जाधव, गणेश निरास, माधव भोसले,तबरेज आलम. इकबाल चाउस,बाबा खान, सैफ चाउस,
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद समीर, शेख समी,सय्यद आवेस, सय्यद सोहेल, सय्यद आयाज, सय्यद शोयेब आदींनी परिश्रम घेतले

Share now