ताज्या घडामोडीमनोरंजन

राष्ट्रवादी कांग्रेसच्या गंगाखेड़ सोशल मीडिया शहराध्यक्ष पदी शफ़ीक़ भैय्या तांबोली

आमदार बाबाजानी दुर्राणी यांना केला शफ़ीक़ भैय्या तांबोली चा सत्कार

गंगाखेड़ प्रतिनिधीराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी गंगाखेड़ सोशल मीडिया शहराध्यक्ष पदी शफीक भैया तांबोली यांची निवड राष्ट्रवादी कांग्रेस चे जेष्ठ नेते आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या शुभहस्ते निवड करून त्यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश जाधव,सय्यद अल्ताफ शहराध्यक्ष जमीरभैया,तबरेज आलम,सोहेल शेख,मोइन शेख,उपस्थित होते .या निवड़ी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून व मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Share now