ताज्या घडामोडी

रुग्ण हक्क संघष् समिती परभणी जिल्हा काय्राअध्यक्षपदी सुरेश सालमोटे यांची नियुक्ती

गंगाखेड प्रतिनिधी सुरेश सालमोटे महाराष्ट्र राज्यात रुग्ण हक्क संघष् समितीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत पत्राळे यांच्या वतीने संपूर्ण राज्यात रुग्ण हक्क व आरोग्य विभागातील आरोग्य सेवा उत्तम राहण्यासाठी गोरगरिबांना नागरिकांना मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली आहे.
रुग्ण हक्क समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हनुमंत पत्राळे यांच्या वतीने दि-१९/०७/२०२१ वार सोमवार रोजी, रुग्ण हक्क संघष् समिती महाराष्ट्र राज्य, परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी सुरेश नागोराव सालमोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे… यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे
परभणी

जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी परभणी जिल्हा कार्याध्यक्षपदी घोषणा केली आहे.. रुग्ण हक्क संघष् समिती परभणी नुतन कार्याध्यक्ष सुरेश सालमोटे यांना सदिच्छा हार्दीक शुभेच्छा अभिनंदन केले आहे…

पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. नुतनपरभणी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश सालमोटे यांनी..
महाराष्ट्र राज्यातील ,परभणी जिल्ह्यातील रुग्णांना त्यांचे कायदेशीर हक्क, रुग्णालयात रुग्ण सेवा उपलब्ध करुन नागरिकांना सुरक्षित आरोग्य सेवा मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यात रुग्ण हक्क संघष् समिती स्थापन केली आहे त्यांचा सव् सामान्य रुणांना लाभ मिळवून देऊ… तसेच सव् सामान्य रुग्णांना लुटणारे हॉस्पिटल, डॉक्टर, आरोग्य सेवा देणारे एजंट यांना आता लगाम घालण्यासाठी रुग्ण हक्क संघष् समिती काम करत राहिल,
मडयांवरचे लोनी लोनी खाण्याची पद्धत बंद करण्यासाठी आता
बडगा उगार आहे अशी भावना व्यक्त केली आहे
महाराष्ट्रात आता रुग्ण हक्क संघष् समितीमाफ् त रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करत असून आता महाराष्ट्रातील रुग्णांनी जाग् त होऊन … रुग्ण हक्क संघष् समिती महाराष्ट्र राज्य, पदाधिकारी यांच्या संपर्कात राहून आपला हक्क मिळवून घ्यावा

Share now