आम मुद्देताज्या घडामोडी

रूढी येथे लंपी स्क्रीन रोग विषयी जनजागृती व मोफत लसीकरण मोहीम संपन्न

संपादक अहमद अन्सारी. मानवत तालुक्यातील रुढी येथे व सध्या राज्यात जनावरांमध्ये लंपी स्क्रीन या रोगाचे आजाराचे प्रसार वाढले आहे.त्यामुळे शेतकरी बांधव व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.म्हणून यासंदर्भात मानवत तालुक्यातील मौजे रुढी येथे जनजागृती अभियान व मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

या वेळी सरपंच श्रीमती बिबी रजाक कुरेशी, मुसा कुरेशी, माजी सरपंच किसनराव होंडे, माजी चेअरमन विष्णुपंत निर्वळ, ग्रामपंचायत सदस्य विलास होंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिपाली कांबळे, डॉक्टर वाघ, व डॉक्टर वेदपाठक, सर्व पशुपालक व गावकरी उपस्थित होते

Share now