ताज्या घडामोडीमनोरंजन

रेखा ताई मनेरे यांना विशाखा महिला सहकारी पत संस्था आदर्श नगर पाथरीच्या वतीने, सामाजसेवा पुरस्कार

महेश जोशी बाभळगावकर पाथरी येथे सामाजिक कार्यकर्तेत्या मा. सौ.रेखाताई मनेरे यांच्या निवासस्थानी जाऊन रेखा ताई मनेरे यांना विशाखा महिला सहकारी पत संस्था आदर्श नगर पाथरीच्या वतीने, सामाजसेवा हा पुरस्कार मिळाल्या बद्यल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ,भेट देऊन पत्रकार महेश जोशी यांनी व पोलीस मीत्र परीवार समन्वय समितीचे प्रसिद्धी परभणी जि.प्रमुख यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा व पुष्पहार देऊन सत्कार केला व अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि ताई तुम्ही निस्वार्थी भावनेने केलेले

सामाजिक, धार्मिक व राजकिय काम पुन्हा निराधार ,विधवा, परीतकता, घटस्फोटीत महिलांच्या समस्या अडी अडचणी अडचणी दुर करण्याचा प्रयत्न अपण करत आहात नवरा बायकोची भांडण यामध्ये तडजोड करणे ,व बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण,बचत गटाच्या महिलांना कुठूर उद्योगाचे प्रशिक्षण देणे अशा प्रकारच्या समाजातील गरीब गरजू अशा महिलाठी तुम्ही करत असलेले काम व कार्य आम्ही गेले विस ते एकवीस वर्षापासून पाहात आहोत आणि ओळखतो खरचं रेखाताई तुमचे काम व कार्य उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे इतरांनी आदर्श घेण्यासारखे कार्य आहे पुन्हा एकदा ताई तुमचे खूप खूप अभिनंदन समाजसेवा पुरस्कार मिळाल्या बद्यल पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छाशुभेच्छुकः महेश जोशी बाभळगावकर व पत्रकार आणि पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे प्रसिद्धी प्रमुख परभणी जिल्हा

Share now