आम मुद्देताज्या घडामोडीमनोरंजन

लक्ष्मणराव लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र यांना भारतातल्या सर्व राज्याचे पुरस्कार

संपादक अहमद अन्सारी. श्री लक्ष्मणराव लटपटे प्रदेशध्यक्ष ओबीसी महाराष्ट्र यांना भारतातल्या सर्व राज्याचे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर आई जगदंबा तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला

गंगाखेड येथे सत्कार करण्यात धर्मादाय कमिशनर ऑफिसचे वरिष्ठ लिपिक परभणीश्री बामणे माजी सैनिकश्री मनोहर चौले लातूर,श्री लक्ष्मण कोंडीगर सामाजिक कार्यकर्ते गंगाखेड सर्व उपस्थितीमध्येसत्कार करण्यात आले आपले हार्दिक अभिनंदन श्री अशोक अमृतसागर पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली जिल्हा अध्यक्ष परभणी

Share now