ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

लोणी बुद्रुक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सभागृहात सविधान दिन उत्साहात साजरा

पाथरी प्रतिनिधी. पाथरी तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये सविधान दिन उसात साजरा करण्यात आला यावेळी सर्वप्रथम ग्रामसेवक फंड साहेब व राशन दुकानदार प्रकाश अवचार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले तसेच यावेळेस

कार्यक्रमास उपस्थित असलेले गावातील परस्टीतीत नागरिक प्रकाश अवचार ,सतीश धर्मे, ग्रामसेवक साहेब फंड ,विठ्ठल आवचार ,बाळू तूप समिंद्रे, सेवक माऊली गिराम ,सेवक शेख हकीम, सचिन धर्मे, पत्रकार, बबन अवचार, तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थिती होते

Share now