आम मुद्देताज्या घडामोडी

वंचित बहुजन आघाडी मध्ये बदनापुर येथील भाजपा व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्तांचा जाहिर प्रवेश

बदनापुर प्रतिनिधी हाफीज हारून पठाणआज दिनाक ७ ऑक्टोबर गुरूवार रोजी जालना येथील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात बदनापुर येथील समाजवादी पार्टीचे शहराध्याक्ष अतीक अय्युब अतार व भाजपाचे कार्यकर्ते अकीलखान मानखान पठान यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्याक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षेखाली जाहीर प्रवेश केला हया दोघा कार्यकर्तानी मागील पक्षामध्ये राहुन अनेक नागरीकांचे प्रश्न,समस्या सोडवल्या मात्र आता हया कार्यकर्ताच्या समस्या सोडविण्यासाठ मागील पक्ष लक्ष देत नसल्याने आखेर अतीक अत्तार व अकील खान यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला

Share now