ताज्या घडामोडी

वाघाळा येथे जि. प. शाळाला माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी दिली भेट

परभणी जिल्हातील आज पाथरी तालुक्यातील जि.प.शाळा वाघाळा येथे भेट देऊन पाहणी करतांना माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे साहेब.विद्यार्थ्यांना चा क्लास घेऊन गुणवत्ता तपासली अनुउपस्थित शिक्षकांना राजा टाकण्यास सांगितले शासनाने 8 वी ते 10 वर्ग सुरू करण्यास परवानगी देऊन्ही काही शिक्षक अनुउपस्थित होते सोबत सरपंच बंटी पाटील घुमरे व इतर शिक्षक

Share now