विष्णु लक्ष्मण बुनगे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती
बदनापूर : पोलीस ठाणे बदनापूर येथे कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विष्णु लक्ष्मण बुनगे यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाल्या बद्दल त्यांचे सत्कार करतांना पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अजहर बदनापूरकर, साप्ताहिक एकांतचे संपादक सय्यद रफीक अजीज, साप्ताहिक लोकअंदाजचे कार्यकारी संपादक शेख रईस, पत्रकार सय्यद जलील सय्यद अली, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद रफिक अली दिसत आहे.