ताज्या घडामोडीमनोरंजन

शहीद परमवीर अब्दुल हमीद यांची गंगाखेड़ात केली जयंती साजरी

शहीद परमवीर अब्दुल हमीद यांची गंगाखेड़ात केली जयंती साजरी

गंगाखेड़ प्रतिनिधि शफ़ीक़ तंबोली शहीद परमवीर अब्दुल हमीद यांच्या 56 व्या जयंतीच्या निमित्ताने नगर परिषद कार्यालय गंगाखेड़ला शहीद अब्दुल हमीद यांची प्रतिमा भेट दिली या वेळीशहिद अब्दुल हमीद मित्र मंडलाचे संस्थापक अध्यक्ष शेख शकील,उपाध्यक्ष शेख इमरान,समीर चाऊस, मोसिन शेख, शेख असद आदि उपस्थित होते.

Share now