ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

शाहूराव गवारे यांनी बच्चुभाऊ चे राहते गाव बेलोरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे घडली भेट.

शाहूराव गवारे यांनी बच्चुभाऊ चे राहते गाव बेलोरा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती येथे घडली भेट. यावेळी प्रहार त्याला कला क्रीडा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना परभणी जिल्हा प्रमुख शाहूराव गवारे बाळासाहेब ढगे अफसर खान पठाण सतीश भाऊ नकाते विष्णू नखाते जनार्धन कांबळे मनोज कुमार माने चालक तोडकरी आप्पा यावेळी उपस्थित होते.

Share now