ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

सत्यशील धबडगे यांच्या कडून 3 हजाराची मदत

सत्यशील धबडगे यांच्या कडून तीन हजाराची मदत

मानवत / रियाज शेखमानवत शहरात वादळी वाऱ्या मुळे काल अनिस कुरेशी याच्या दुकानाच मोठ नुकसान झाल. दुकान पूर्णपणे कोसळल्यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे.

याची दखल घेत लोकमत पत्रकार सत्यशील धबडगे यांनी केलेली ही छोटीशी आर्थिक मदतीतुन अनिस कुरेशी यांना उभारी घेण्यास मदत होईल,शहरातील दानशुर व्यक्तिनी पुढे येऊन अनीस कुरेशी यांना मदत करावी असे आवाहान सत्यशिल धबडगे यांनी केले आहे..

Share now