आम मुद्देताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात केला प्रवेश.

मौजे झिर्पी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात केला प्रवेश.


अंबड प्रतिनिधी :- मौजे झिर्पी येथील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य,व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थित सरपंच संदीप भवर, उपसरपंच सुदर्शन जाधव, ग्रामपंचायत सदस्य उत्तम राठोड, भीमा जाधव, विजय राठोड, अविनाश जाधव, असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष तथा जामखेड जि.प.स.जितेंद्र पालकर, डॉ.नंदकिशोर पिंगळे, रमेश शहाणे,अरुण घुगे,पंजाब भाऊ साळुंके, प्रदीप पवार, धनंजय चावरे, द्वारकादास जाधव,ओमसेठ उबाळे, शेखर साळुंके, श्रीराम नागरे, विठ्ठल सुडके,गव्हाणे,बबन वराडे, भागवत गांडगे, विश्वंभर खरात, शिवाजी खरात, जालिंदर भवर, रामदास शिकारे,अरुण जळके,भंडागे चेअरमन,

डॉ.गणेश निकम, सरपंच संदीप भवर, उपसरपंच सुदर्शन जाधव,शरद भवर, परमेश्वर पालेकर, बशीर शेख, भिमराव जाधव, अंबादास हामणे, विठ्ठल भवर,मांगीलाल पवार,गोरख चव्हाण, रामनाथ कोकणे, महादेव हारेर,अनिल फोके, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share now