ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक उमेदवारांचे नाव घोषित.

सेलू प्रतिनिधी. परभणी जिल्हा चे खासदार संजय जाधव.पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशराव वरपूडकर.विधान परिषद आमदार बाबाजानी दुर्राणी. जिंतूर विधानसभेचे माजी आमदार.विजयराव भांबळे. रामनाना खराबे पाटील,हेमंतराव दादा आडळकर.विनायक अप्पा खंडागळे.या सर्व या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील चर्चेतून असे ठरले आहे की राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,शिवसेना, कॉंग्रेस व शिंदे गट प्रणीत पॅनलचे संभाव्य उमेदवार या सर्व पक्षाचे राहिन.

राजेंद्र काका.लहाने पवन आडळकर.अशोक नाना काकडे.विनायकराव पावडे. माऊली ताठे.अजय डासाळकर.संजय साडेगावकर.नामदेव अप्पा डख.रंजित गजमल.विजय भुजबळ.पुरुषोत्तम पावडे. जीवन आवटे.महादेव मामा लीपणे.गोरख भालेराव. प्रकाश देशमुख.राजकिशोर जैस्वाल. संजय वाघ.दत्ता तांबे.अंकुश सोळंके.सचिन गाडेकर.कारभारी बाबा काटकर. सतीश प्रधान.गणेशराव मुंडे.डिंगावर बुधवंत.नईमभाई पठान. शैलेश तोष्णीवाल.अनिल बर्वे.आनंद प्रकाशराव मुळे.पवन कटारे.

असे वरिल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,शिवसेना,कॉंग्रेस व शिंदे गट प्रणीत पॅनलचे.सेलु कूषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूचे रिंगणात ऊभै राहीन. अशी माहिती जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी दिली आहे

Share now