ताज्या घडामोडीमनोरंजन

स्वातंत्र दिनानिमित्त वाशिम येथे आज भव्य रक्तदान शिबीर

वाशिम शहर प्रतिनिधि शेख अनसार. कोरोना योध्दा आणि समाजसेवकांचा सत्कारसैलानी ब्लड डोनर ग्रुपचे आयोजनवाशिम – भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सैलानी ब्लड डोनर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा साबीर मिर्झा सगीर बेग यांच्या आयोजनातून १५ ऑगष्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्थानिक केकतउमरा रस्त्यावरील तवक्कल फंक्शन हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त कोरोना काळात उत्कृष्ट सेवा करणार्‍या कोरोना योध्दा आणि समाजसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आयोजीत मौलवी मुस्तकीन, नगरसेवक शेख फेरोज उर्फ बबलु खान, हाजी रियाज साहेब, उमेश मोहळे, अ‍ॅड जहिर शेख, आकिल भाई तेली, राजा भाई पवार, शिव सैनीक, लॉ. वसंतराव धाडवे, मुस्तफा बागवान, डॉ. शेख तसलीम, मिर्झा शोएब बेग, यांची उपस्थिती राहील. यासोबतच शिबीरामध्ये डॉ. हरिष बाहेती, डॉ. सिध्दार्थ देवळे, डॉ. प्रविण ठाकरे, डॉ. पंकज गोटे, डॉ. संतोष काकडे, डॉ. सचिन पवार, डॉ. शशिकांत देशमुख, डॉ. निशाद

टिकाईत, डॉ. अमित राठी, डॉ. अनिकेत बजाज, डॉ. सचिन कड, डॉ. फारुक कादरी, डॉ. जुनेद देशमुख, डॉ. फुरकान, डॉ. सोहेल शेख, डॉ. शे. इमरान शे. अल्ताफ, डॉ. निता ढोके, इमरान दाऊद शेख, शेख वसीम, खैरुमुल्लाजी, अजहर अली, गजानन जोगदंड आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.बल्ड डोनेट ३० लोकन्नी केला,डोनेट नाव.मिर्झा साबिर मिर्झा सागीर बेग, शेख सोहेल शेख मझर,रिजवन मिर्झा अजर बेग,रेहान आली लियाकत आली,मो एजाज शेख बुरहन नौरंगाबदी,शेख मुस्तकिम अब्दुल गनी,

शेख जुनेद शेख ताजु , शेख मुदस्सिर शेख एजाज,मो नवेद मो नाजिम, सय्यद एजाज सय्यद मुनाफ, रिजवान मिर्झा मिर्झा अफसर बेग, शेख मज्जमील शेख हारुन, मिर्झा सोहेल मिर्झा अफसर, अब्दुल आबेद अब्दुल साजिद, अब्दुल आबिद अब्दुल साजिद, मोह तबरेज मोह इसरायल, जावेद नुर बेनिनाले, मिर्झा ईरशाद मिर्झा जहिर, शेख सुमेर, तौफिक सैदागर. कोरोनाच्या काळामध्ये गंभीर रुग्णंना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. अशातच शासकीय रक्तपेढीमध्ये रक्ताची गरज असल्यामुळे या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्वधर्मीयांनी या शिबीरात सहभाग देवून रक्तदान करण्याचे आवाहन सैलानी ब्लड डोनर ग्रुपचे अध्यक्ष मिर्झा साबीर मिर्झा सगीर बेग यांनी केले आहे.

Share now