ताज्या घडामोडीमनोरंजन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नगरपरिषद पाथरीच्या विविध स्पर्धांचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत नगरपरिषद पाथरीच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

पाथरी प्रतिनिधी. पाथरी येथील भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत नगरपरिषद पाथरीच्या वतीने दिनांक 5 ऑगस्ट शुक्रवार रोजी रोजी सकाळी 07.00 वाजता 5 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा व 8.00 वाजता सायकल रॅली तसेच नगर परिषद कार्यालयातून दुपारी 2.00 वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक 1.दिनकर सुरेश चौरे नेताजी सुभाष विद्यालय पाथरी, व्दितीय क्रमांक 2.सिध्देश्वर गोविंद चौरे नेताजी सुभाष विद्यालय पाथरी, तृतीय क्रमांक

अजय महादेव कांबळे, प्रोत्साहनपर चतुर्थ क्रमांक वृषभ लक्ष्मण होरगुळे शांताबाई नखाते विद्यालय पाथरी, प्रोत्साहनपर पाचवा क्रमांक अजिंक्य विठ्ठल कांबळे शांताबाई नखाते विद्यालय पाथरी तर मुलींमध्ये. प्रथम क्रमांक कु.ऋतुजा शेषराव लगड शांताबाई नखाते विद्यालय पाथरी, व्दितीय कु.वर्षा उत्तमराव पवार शांताबाई नखाते विद्यालय पाथरी, तृतीय कु.ऋतुजा शिवाजी चौर माध्यमिक विद्यालय देवनांदरा चतुर्थ कु.वैभवी भरत कणसे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरी, पाचवा प्रोत्साहनपर कु.राणी भारत कणसे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय पाथरी

वरील यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन श्री.शैलेश लाहोटी उपविभागीय अधिकारी पाथरी तथा प्रशासक नगरपरिषद
श्रीमती सुमन मोरे, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी
श्रीमती कोमल सावरे

कार्यालयीन अधीक्षक बी.यु.भाले लेखाधिकारी महेश कदम, राघवेंद्र विश्वमित्रे, किशोर भिसे, मुकुंद दिवाण, संतोष हुले, शेख मुस्तफा, सलीम खान पठाण, किरण नाईक, अशोक पारवे, क्रीडा मार्गदर्शक बी.के.काकडे, तुकाराम शेळके, अ.मुजीब अ.नबी, शाकेर खुरेशी, संतोष दिवाण,अशोक पितळे,शिवराज नाईक सर, संगीता ढगे आदी अधिकारी कर्मचारी व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Share now