Uncategorizedआम मुद्देताज्या घडामोडी

हादगाव नखाते येथे जमियते उलमाए हिन्द पाथरी च्या वतिने 100 कुटुंबांना राशन किटचे वाटप

शेख इफ्तेखार बेलदार आज दिनांक 9. सप्टेंबर रोजी जमियते उलमाए हिन्द पाथरी च्या वतिने हादगाव नखाते येथे 100 कुटुंबांना राशन किटचे वाटप करण्यात आले हादगाव नखाते येथे सतत सुरुअसलेल्या मूसळधार अतिवृष्टी,पावसाने ईंदिरानगर झोपडपट्टी भागात घरात पाणी शिरल्याने लोकांच्या घरांचे व संस्सारउपयोगी वस्तु अन्नधान्याची मोठ्या प्रमानात नूकसान झाले आहे प्रशासनाने

पंचनामे करुन आजपर्यंत कोनतिहि मदत मिळालेली नाहि लोक प्रतिनीधींकडुन कोनत्याही प्रकारची मदत गावकर्‍यांना मिळाली नसल्याने गावकर्‍यात नाराजी व्याक्त करण्यात येत आहे जमियते उलमाए हिंद पाथरी च्या वतिने आज 100 कुटुंबांना राशन कीटचे वाटप हादगाव नखाते येथे करण्यात आले यावेळी जमीयते उलमाए हिंदचे पाथरी अध्यक्ष मौलाना खमरोद्दिन नदवी,मौलाना मुजाहीद कासमी,मौलाना शामीर,मौलाना एजास,हाफेज अली,आसेफ सर,यासीन पठाण,हाफेज ईलियास,शेख हाशम ,शेख अजहर हादगावकर, सप्टेंबर

Share now