आम मुद्देताज्या घडामोडी

हादगाव येथे ढगफुटी झाल्यामुळे अनेक गोरगरिबांना तत्काळ मदत द्या. प्रहार जनशक्ती पक्ष

पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान हदगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी येथे ढगफुटी झाल्यामुळे अनेक गोरगरिबांच्या घरांमध्ये पाणी घुसून तसेच दुकान शेती पिकाचे नुकसान झालेले आहे तरी सर्व गावाची पाहणी करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी प्रहार संघटनेच्या वतीने पाथरी

तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित प्रहार संघटनेचे शाहूराव गवारे दिपक खुडे सतीश भाऊ नखाते जयराज नखाते शेख सरोवर अफसर खान लाल का पठाण आदी प्रकार सेवक उपस्थित होते

Share now