ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

पाथरी नगर परिषदात घरकुल लाभार्थ्यां कळून पंधरा हजार घेने बंद करा युवा नेते सईद खान यांची जिल्हाधिकारी कळे मागणी

परभणी जिल्हा प्रतिनिधी. शुक्रवार रोजी परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना बाळासाहेबाची शिवसेनाचे युवा नेते सईद खान यांनी शिष्टमंडळानी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पाथरी नगर परिषद कार्यालय मार्फेत गरीबांना घरकुल हफ्ते साठी पंधरा हजार शुल्क आकरणी केली जाते. या संदर्भात बाळासाहेबाची शिवसेना पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या वेळी पाथरी नगर परिषदेने पंधरा हजार. रुपयेची कार्यालय नियम रद्द करण्याची मागणी बाळासाहेबाची शिवसेनाचे युवा नेते सईद खान. बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट.

यांच्या वतीने आज जिल्हा अधिकारी आंचल गोयल यांना निवेदनगेल्या अनेक दिवसा पासून पाथरी शहरातील मंजूर झालेल्या घरकूल धारकांकडून पंधरा हजार रुपये सक्तीने वसूल केले जात आहेत ते तात्काळ थांबवून सामान्य गोरगरीब नागरिकांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी परभणी यांना शिवसेनेच्या.शिंदे गट.वतीने देण्यात आले .यावेळेस माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना बोलताना नगरपरिषद पाथरी येथे प्रशासक लागण्याच्या अगोदर संबंधित नगराध्यक्ष व अधिकारी यांनी संगणमत करून.

पंधरा हजार रुपये सक्तीने वसूल करण्याचा ठराव घेतला. असल्या प्रकारच्या ठराव आपल्या शेजारील सेलु मानवत किंवा परभणी जिल्ह्यातच नाही तर कुठेच नाही या प्रकारचा ठराव घेऊन पाथरी शहरातील नागरिकांकडून कराच्या स्वरूपात जे कर अस्तित्वातही नाहीत त्या कराच्या स्वरूपात पंधरा हजार रुपये वसूल केल्या गेले आहेत. ही वसूल केलेली रक्कम कुठे खर्च केली.

हा पण मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.यावेळी जिल्हा अधिकारी आँचल गोयल मॅडमनी शिवसेना. शिंदे गटाचे.नेते सईद खान यांना आश्वासन दिले आहे की तात्काळ हे पंधरा हजार रुपयाची ही सक्तीने वसुली चालू आहे ती थांबविण्यात येईल व नगरपालिकेच्या प्रशाशक लागण्याचा अगोदरचा काळामध्ये जे पंधरा हजाररुपये प्रत्येक घरकुल लाभार्थि कडुन नागरिकाकडून जमा झाले आहेत त्याची चौकशी करू यावेळी निवेदन देताना

शिवसेना. शिंदे गटाचे.नेते सईद खान पाथरी नगर परिषदेचे माजी. नगरसेवक शाकेर सिद्दिकी.माजी.हसीब खान माजी.इरफान शेख.माजी.साजिद राज माजी.विठ्ठलराव रासवे माजी.युसुफोद्दीन अन्सारी. आसिफ खान अमोल भाले पाटील.दिलीपराव हिवाळे.गुलाम मुस्तफा अन्सारी.मुबारक चाऊस.गोपाळ भाऊ साखरे.पाटील.अनिल ढवळे. एल आर कदम. मुजीब आलम.युनूस खुरेशी.वली पाश खुरेशी.मुन्ना बाबई सर्व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share now