मतीमंद निवासी विद्यालय माजलगाव जिल्हा बीड येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघचा 28 वा वर्धापन दिन साजरा
माजलगाव प्रतिनिधी फेरोज भाई राष्ट्रीय चर्मकार महासंघ माजलगावच्या शाखेच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा 28 वा वर्धापन दिन मतीमंद विद्यालयात माजलगाव येथे आज दिनांक 24/9/23 रोजी साजरा करीत असताना प्रथम महापुरुषांचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात केलीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब माजलगावचे सचिव समाजभूषण सुनील भैय्या शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड अध्यक्ष तुकाराम नावडकर,BSF दिल्ली कमांडो संतोष मोरे, किसन भिसे सर होते पाव्हुणे व संघटनेचे पदाधिकारी यांचा शाळेच्या वतीने सर्वांचा
आदरपूर्वक सत्कार करण्यात आला पुढे जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांनी संघटने विषयी थोडक्यात माहिती देत सांगत असताना मा.बबनराव घोलप साहेब माजी समाज कल्याण मंत्री यांनी 1995 साली राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना केली त्या दिवसापासून आजतागायत संघटनेने मोठे स्वरूप घेतले आहे आजच्या मीत्तीला सर्वत मोठी संघटना आहे ही संघटना बाहेर राज्यात पण मोठ्या प्रमाणात विस्तार चालु आहे ही संघटना बळकट करण्यासाठी आदरणीय बबनराव घोलप यांनी खुप मोठे योगदान देऊन परीस्रम घेऊन मोठी केली आहे तसेच नानासाहेबांनी सर्व पदाधिकारी यांना विश्वासत घेऊन महाराष्ट्रात मोठी फळी निर्माण केली आहे त्यांच्या
माध्यमातून कार्यक्रत्यास मोठे स्टेज निर्माण करुन दिले आहे नानासाहेबांनी कार्यकर्ते कसे मोठे होती हेच हीत पाहील आहे आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांस सन्मान मिळवुण देण्याचे काम त्यांनी केले आहे कार्यकर्त्यांनी पण सर्वस्व झोकुन देऊन काम करत आहेत या संघटनेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार विरोधात तसेच महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत आणि विधवा पीडित महिलांसाठी आधार देण्याचे काम करतात आम्हाला पद असो या नसो आम्ही संघटनेसाठी व समाजा प्रती आविष्याचे राहीलेले दिवसात काम करत राहु असे नानासाहेब घोडके यांनी त्यांच्या भाषणातून मत व्यक्त केले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फळ वाटपाचा कार्यक्रम चालु करुन विद्यार्थी यांना शुभेच्छा
दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे यांनी करुन सर्वांचे आभार व्यक्त केलेकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, कार्याध्यक्ष राधाकिसण भाळशंकर, तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, अर्जुन पोहेकर, संतोष खंडागळे,माऊली भिसे,कपील सोनपसारे श्रीमंत सोनवणे इ.परीश्रम घेतले तसेच मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक राठोड सर, चव्हाण सर मअमोल गायकवाड सर,बाबा पाचानकर सर आडे सर अविनाश त्रिमुखे सर व सर्व शिक्षक वृंदावन यांनी चोख बंदोबस्त करुन व्यावस्थ केली