ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

माजलगाव येथे शेतकरी कामगार पक्षा कळुन रास्ता रोको आंदोलन

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार आज् शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ऍड नारायण गोले पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी रास्ता रोको परभणी फाटा माजलगाव येथे करण्यात आला. या रास्ता रोकोला मौलाना आझाद युवा मंचच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी द्या व तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करा सरसकट कर्जमाफी द्या हेक्टरी 50 हजार रुपये मदत दया या मागण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला.

त्या वेळी उपस्थित मौलाना आझाद युवा मंचचे जिल्हाध्यक्ष नुमान अली चाऊस,भाई मुंजा पांचाळ, भाई परमेश्वर डाके, भाई विष्णू शेळके,भाई दत्तामामा कांगडे गेवराई, ऊसतोड कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष जीवन राठोड,शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष नीलाराम टोळे,अंगद खांबे, शेकापचे साळुजी हांडे,राजेभाऊ शेरकर लक्ष्मण आप्पा चव्हाण लक्ष्मण बादाडे संतोष बादाडे पाथरूड चे सरपंच कजीम मनसबदार पिंटू शिंदे, भाई माऊली जाधव माऊली चव्हाण माऊली गडदे सदानंद भांड, कैलास काळे, पापा घाडगे, अनिल नाईकनवरे, संकेत लंगडे,गणेश डाके, माऊली डाके, सुभाष थोरात, शेख जुबेर,आदित्य हांडे, मनोहर माने, बाळासाहेब घुमरे, गणेश धरपडे यांच्यासह महिला भगिनी व हजारो शेतकरी बांधव आंदोलनात उस्फूर्तपणे सहभागी झाले होते..

Share now