Uncategorized

मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणाऱ्या भाजप खासदार रमेश बिधुळे ला चपला व जोडो मारो आंदोलन

भाजप खासदार रमेश बिधुळे ला चपला व जोडो मारो आंदोलन

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार माजलगाव येथे mim पक्षाच्या वतीने लोकसभेतील चर्चेदरम्यान बहुजन पक्षाचे मुस्लिम खासदार दानिश अली यांना दहशतवादी, संबोधून शिवीगाळ धर्मावर आक्षेपार्ह शेरे बाजी करणारे भाजप चे दक्षिण दिल्लीतील खासदार रमेश बिधुळी नी मुस्लिमाच्या भावाना दुखावल्या आहेत रमेश बिधु डी हे स्वतः खासदार आहेत लोकशाही मध्ये असे वर्तन आमान्य असून दोन समाजात तेढ निर्माण होण्या सारखे आहे त्या मुळे आज् आंबेडकर चौक येथे चपल मारो आंदोलन केले यावेळी

सर्वांनी चपलांनी त्याच्या फोटो वर चपला व जोडे मारले तसेच लोकसभा अध्यक्ष यांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही कारवाई करावी असे समाजातील सर्व लोकांनी इच्छा आहे नसता या नंतर लोकशाही मार्गाने आंदोलन केले जातील असा इशारा mim पदाधिकारी यांनी म्हटले आहेया आंदोलनात mim जिल्हा अध्यक्ष शफिक भाऊ,तालुका अध्यक्ष। इड्रीस पाशा, शहर अध्यक्ष रशीद भाई गुडू खातीब व सर्व पदाधीकारी

Share now