रस्त्याचे दुसऱ्यांदा बोगस काम सुरु.
माजलगाव प्रतिनिधी. माजलगाव येथील रस्त्याचे दुसऱ्यांदा बोगस काम सुरु। माजलगाव , माजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील जय् हिंद चोक ते सुरेश गडम यांच्या घरासमोरील सिमेंट रस्त्याचे काम काही महिन्यापूर्वी निकृष्ट दर्जाचे करणीयत आले होते या बाबत येथील नागरिकांनी तक्रारी केल्या नंतर ते बिल थांबविण्यात आले होते नंतर न प प्रशासनाने पुन्हा दुरुस्त करण्याचे आदेश संबंधित गुतेदारास दिले ते बिल उचलण्यासाठी पुन्हा बोगस काम होत असल्यामुळे या प्रभागातील नागरिकांनी संताप केला आहे जर या गुतेदारादास बिल अदा केल्या येथील समजिक कार्यकर्ते शिवाजी कुरे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे