शालेय साहित्य वाटप करून वाढ दिवस साजरा
माजलगाव प्रतिनिधी फेरोज आज माजलगाव नगरीचे माजी उपनगराध्यक्ष दिपक दादा मेंडके यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा फुले विद्यालय माजलगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय वाटप करून वाढ दिवस साजरा करण्यात आले त्यावेळी दिपक दादा मेंडके यांनी वाह्या पुस्तके पेन इत्यादी वस्तू देवून वाढं दिवस साजरा केला यावेळी त्याच्या सोबत भाजपा

मा.तालुकाध्यक्ष तथा जय श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था माजलगाव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हानुमानभाऊ कदम, भाजपा युवा नेते अनंतराव जगताप भाजपा सोशल मीडिया प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताजी महाजन, नगरसेवक गटनेते तथा जय श्रीराम नागरी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक मामा रत्नपारखी, भाजपा युवा नेते दत्ता भाऊ गजमल, उमाकांत मामा जाधव भाजपा युवा नेते श्रीकांत मेंडके आदी मान्यवर उपस्थित होते