ताज्या घडामोडीमनोरंजन

माजलगाव शहरातील प्रभाग एक मधील छ्त्रपती संभाजीनगर पुल. नाली कामाचे. शुभारंभ

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार माजलगाव शहरातील प्रभाग एक मधील छ्त्रपती संभाजीनगर येथील सुखसागर हाॅटेल समोरील पुल बांधकाम व जैन मंदीर ते बायपास रोड पर्यंत नाली बांधकामाचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे माजलगाव विधानसभाप्रमुख मोहनदादा जगताप साहेब यांच्या हस्ते व

डाॅ प्रकाशराव आनंदगावकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य डाॅ.प्रशांत पाटील साहेब माजी नगराध्यक्ष नानाभाऊ शिंदे, माजी नगराध्यक्ष दिपकराव मुंडे, नगरसेवक सुशीलभैय्या लोढा,नगरसेवक ईश्वरभैय्या होके, सोशल मीडिया प्रदेश कार्यकारणी सदस्य दताजी महाजन, गगांमसलाचे सरपंच भालचंद्र सोंळंके,पञकार कमलेश जाब्रस साहेब,फेरोज इनामदार,उपसरपंच राज अर्जुन,रामेश्वर पठाडे,सय्यद जमीलभाई,संतोषराव काटकर,बालाप्रसाद नाटकर,सय्यद

कालुभाई,यांच्यासह प्रभागातील मनोज सेठ दुगड,विनोदसेठ जाजु,शिंदे सर, आरणकल्ले साहेब,ताकट साहेब,सोळंके साहेब,अॅड सुतळे साहेब,थेटे सर,खडके सर,सचिनराव शेजुळ, गणेशराव सोळंके,पञकार कुणाल दुगड,नारायणराव थेटे सह नागरिक उपस्थित होते या वेळी शरद यादव यांनी प्रस्ताविक करून प्रभागातील विकास कामाचा आढावा मांडला व उपस्थितांचे आभार मानले

Share now