ताज्या घडामोडीमनोरंजन

स्वामी विवेकानंद विद्यालय येथील 9 वी चा विदयार्थी अमेरिका येथे नासा सेंटर अभ्यास दौरा करून परत

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार। माजलगाव स्वामी विवेकानंद विदयालयतील इयत्ता नववी वर्गात शिकत असलेला विदयार्थी विशाल गायके अमेरिका येथील नासा सेंटर येथे अभ्यास दौरा करून परत येताच संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना अमेरिकेतील अनुभव मुलाखतीतुन त्याने सर्व विध्यर्थ्या समोर व्यक्त केला विशाल गायके ने नासा येताना विध्यर्थ्या साठी नासा चा सिम्बॉल आठवण म्हणून आणला आणी तो मुख्याध्यापक लक्षमण जगताप। यांना दिला या वेळी सर्वांनी त्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या

Share now