ताज्या घडामोडीराजकिय घडामोडी

प्रभाग क्रमांक 10 मध्ये सिमेंट रस्ता या विकास कामाचा शुभारंभ

माजलगाव प्रतिनिधी फेरोज इनामदार आज माजलगाव शहरात प्रभाग क्रमांक 10 मध्ये सिमेंट रस्ता या विकास कामाचा शुभारंभ भाजपा माजलगाव विधानसभा निवडणूक प्रमुख #मोहनदादा_जगताप_साहेब यांच्या हस्ते तसेच वेदशास्त्र संपन्न अनंतशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रसंगी दैनिक कार्यारंभचे संपादक मा.शिवाजीभाऊ रांजवण,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांतजी पाटील,माजी नगरसेवक विजयकाका मौजकर,

सुग्रीवजी मुंडे,डॉ.सुशीलभैय्या लोढा,राजेभाऊ वापटे,विनायकमामा रत्नपारखी,शरदभैय्या यादव,भाजपा सोशल मीडिया प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ताजी महाजन, फेरोजभाई इनामदार,संजय काका जुजगर,मन्मथ आप्पा लांडगे,गोविंद वाडकर,सचिन कैलासे,विश्वभर जोशी, प्रकाश निरडे,रोहित मौजकर,प्रकाश ईके,बाळासाहेब कुंभार,अर्जुन गायगवे, प्रसाद वंजारे,राज अर्जुन यांच्यासह आदी उपस्थित होते.या वेळी नगरसेवक ईश्वरभैय्या होके यांनी प्रस्ताविक करून प्रभागातील विकास कामाचा आढावा मांडला व उपस्थितांचे आभार मानले…

Share now