शिवसेनेच्या भगव्याचा झंझावात निर्माण करा- मा.उदयसिंह बोराडे पाटील
जालना प्रतिनिधी :-मंठा तालुक्यात गाव तीथे शाखा घर तीथे शिवसैनिक निर्माण करा आणि आगामी निवडणुका साठी जोमाने कामाला लागण्याची गरज असल्याचे मत शिवसेनेचे तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे यांनी मत व्यक्त केले. शिवसैनिक हा समाजसेवा करणारा आहे.
त्याला समाजाचे ऋण फेडण्याचे व सामाजिक बांधिलकी जपण्याचे शिवसेनाप्रमुखांनी शिकवले आहे. तोच विचाराचा वारसा पुढे नेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व मा राज्या मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विचाराचा’ भगवा’ तमान महाराष्ट्रामध्ये फडकवण्याची हिच वेळ आहे काम करा आपोआप हा हिंदूदूदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा कारवा पुढे जाणार असे शाखा उद्घाटन प्रसंगी तालुकाप्रमुख उदयसिंह बोराडे म्हणालेमंठा तालुक्यात गाव तीथे शाखा घर तिथे शिवसैनिक निर्माण करा
उदयसिंह बोराडे पाटील मंठा तालुका पिंपरखेडा खराबे या ठिकाणी शिवसेना शाखेचे उद्घाटन करणयात आले या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल व शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे पाटील याच्या हस्ते फलकाचा अनावरण करण्यात आले याप्रसंगी उप तालुका प्रमुख गजानन कापसे विधानसभा
संघटक विजयकुमार गिरी दिलीपराव हिवाळे युवासेना उपजिल्हाप्रमुख. सोनु डोलारकर युवा सेना तालुका प्रमुख दिपक गायकवाड विजय चव्हाण एडवोकेट राजेश खरात शुभम कठोरे विवेक भुतेकर रामराव वरकड माऊली वायाळ माऊली साळवे आनंद चव्हाण सुनील गुंड शाखा प्रमुख संदीप चव्हाण शरद डोईफोडे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसेनीक उपस्थिती होते इत्यादी गावातील शाखाप्रमुख उपस्थित होते