महाराष्ट्र रोखठोक

वसमत शहरातील मोकाट कुत्र्या चा बंदोबस्त करण्याची मागणी

वसमत शहरातील मोकाट कुत्र्या चा बंदोबस्त करण्याची मागणी

वसमत शहरातील शिवनेरी कॉलनी, निमराकॉलनी, आग्रवाल कॉलनी ,खंदारबन रोड साखर कारखाना रोड झेडा चौक मामा चौक दरगाह मैहला सत्यनारायण टॅकीज जुना नवीन बस स्टँड मोढा परिसरात कौढा रोड वर मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट झाला असुन कुत्र्यानी दहशत निर्माण केली आहे.


या परिसरात दहा ते पंधरा कुत्रे एकत्र फिरत असुन आक्रमक पवित्रा घेत अबाल वृध , महीला , बालके यांच्या दहशतीत आहेत . काही दिवसा पूर्वी कुत्र्याच्या गँग ने शेळीवर हल्ला करूण तिची शिकार केली होती . माणसाच्या अंगावर धाऊण धडधाकड माणसांचा थरकाप उडवत घाम फोडीत आहेत . सदरील मोकाट कुत्र्याच्या गँग ला या परिसरातुन हाकलावे त्यांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारचे विनंती पत्र मुख्याधिकारी नप वसमतला देण्यात आले आहे. आहेत .माहाराष्ट्रा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेर करा लाइक

Share now