ताज्या घडामोडीमनोरंजन

ग्रामपंचायत सदस्य विजय उध्दवराव नखाते याच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप

आज दि.05/08/2023रोजी जिल्हा परीषद प्राथमीक शाळा इंदीरानगर हादगाव येथे ग्रामपंचायत सदस्य विजय उध्दवराव नखाते याच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात करण्यात आले व ओपनच्या विद्यार्थ्यांना विजय नखाते यांच्यावतिने स्वखर्चातुन गणवेश वाटप करण्यात आले .यावेळी शाळा व्यावस्थापन समीतीचे अध्यक्ष अजहर शेख ,उपाध्यक्ष सोपान मूधावने,शिक्षणतज्ञ शेख हकीम ,मुजाहीद पठाण ,आसीम शेख,मूख्याध्यापक थेटे सर ,उमाप सर,लांडगे मॅडम सर्व जन उपस्थित होते

Share now